एक वेळ करी या दुःखा वेगळे लिरिक्स - Ek Veda Kari Ya Dukha Vegade Lyircs
एक वेळ करी या दुःखा वेगळे लिरिक्स
दुरिताचे जाळे ऊगओनि
आठवीण पाय हा माझा नवस
रात्री हि दिवस पान्डुरंगा
बहु दुरवरी भोगविले भोग
आठवीण पाय हा माझा नवस
रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस
बहु दुरवरी भोगविले भोग
आता पान्डुरंगा सोडवावे
आठवीण पाय हा माझा नवस
तुकाम्हणे काय करिन कुरवंडी
वोवाळुनी सान्डी मस्तक हे
वोवाळुनी सान्डी मस्तक हे
आठवीण पाय हा माझा नवस
Lyrics - Tukaram Maharaj तुकाराम महाराज
रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस
एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स
Ek Veda Kari Ya Dukha Vegade Marathi Abhang Lyircs
मराठी अभंग लिरिक्स (भजन )
- विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स
- अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स
- धरिला पंढरीचा चोर मराठी भजन
- मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
- विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स
- भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स
- ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
- नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
नाव सांगा हे कोणी गायले आहे
जवाब देंहटाएंTukaram maharaj
जवाब देंहटाएं